हाथरस चेंगराचेंगरी; मृतांचा आकडा 121 वर पोहोचला, जखमींवर उपचार सुरू

हाथरस, 02 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) उत्तर प्रदेशातील हाथरस येथे मंगळवारी एका सत्संग कार्यक्रमात मोठी चेंगराचेंगरी झाली. मदत आयुक्त कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, या …

हाथरस चेंगराचेंगरी; मृतांचा आकडा 121 वर पोहोचला, जखमींवर उपचार सुरू Read More

लोकसभा निवडणूक निकाल; नरेंद्र मोदींनी वाराणसीतून विजयाची हॅटट्रिक साधली

वाराणसी, 04 जून: (विश्वजीत खाटमोडे) लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी लोकसभा मतदारसंघात सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे. या निवडणुकीत …

लोकसभा निवडणूक निकाल; नरेंद्र मोदींनी वाराणसीतून विजयाची हॅटट्रिक साधली Read More

चप्पल व्यापाऱ्यांवर इन्कम टॅक्स विभागाची कारवाई! 60 कोटींहून अधिक रुपयांची रोकड जप्त

आग्रा, 19 मे: (विश्वजीत खाटमोडे) उत्तर प्रदेशातील आग्रा येथे इन्कम टॅक्स विभागाने मोठी कारवाई केली आहे. तीन चप्पल व्यापाऱ्यांच्या ठिकाणांवर इन्कम टॅक्स विभागाने …

चप्पल व्यापाऱ्यांवर इन्कम टॅक्स विभागाची कारवाई! 60 कोटींहून अधिक रुपयांची रोकड जप्त Read More

लग्नाहून परतत असलेली कार कालव्यात पडली; तिघांचा मृत्यू, तिघे बेपत्ता

बुलंदशहर, 04 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) उत्तर प्रदेशातील बुलंदशहर मध्ये लग्न समारंभातून परतणारी एक इको कार पावसामुळे कालव्यात पडली. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला …

लग्नाहून परतत असलेली कार कालव्यात पडली; तिघांचा मृत्यू, तिघे बेपत्ता Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब कुटुंबाच्या घरी जाऊन चहा घेतला

अयोध्या, 30 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज अयोध्या दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात ते सध्या अनेक विकासकामांचे भूमिपूजन …

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब कुटुंबाच्या घरी जाऊन चहा घेतला Read More

अयोध्येतील रामलल्लाच्या नव्या मूर्तीसाठी आज मतदान

अयोध्या, 29 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) अयोध्येतील नव्याने बांधण्यात आलेल्या राम मंदिरात पुढील महिन्यात प्रभू रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. या मंदिराच्या …

अयोध्येतील रामलल्लाच्या नव्या मूर्तीसाठी आज मतदान Read More

देशातील पहिल्या रॅपिडेक्स ट्रेनचे उद्घाटन

उत्तर प्रदेश, 20 ऑक्टोबरः (विश्वजीत खाटमोडे) देशातील पहिल्या रॅपिडेक्स ट्रेनचे आज (दि.20) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी …

देशातील पहिल्या रॅपिडेक्स ट्रेनचे उद्घाटन Read More

भाजप आमदाराची वेबसाईट हॅक! लावला पाकिस्तानचा झेंडा

उत्तरप्रदेश, 20 ऑक्टोबरः (विश्वजीत खाटमोडेः उत्तरप्रदेशातील लखनौमध्ये एका भाजप आमदाराची अधिकृत वेबसाईट हॅक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. डॉ. नीरज बोरा …

भाजप आमदाराची वेबसाईट हॅक! लावला पाकिस्तानचा झेंडा Read More

मुलायम सिंह यादव यांचं निधन

उत्तर प्रदेश, 10 ऑक्टोबरः उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे आज, 10 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी निधन झाले आहे. ते …

मुलायम सिंह यादव यांचं निधन Read More