बुलढाणा जिल्ह्यात तीन वाहनांचा अपघात

पुण्यात हिट-अँड-रन दुर्घटना: डिलिव्हरी बॉयचा मृत्यू

पुणे, 17 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) पुण्यातील उंड्री परिसरात एका अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने एका फूड डिलिव्हरी रायडरचा मृत्यू झाल्याची घटना समोर …

पुण्यात हिट-अँड-रन दुर्घटना: डिलिव्हरी बॉयचा मृत्यू Read More
पाण्याच्या टाकीची सफाई करताना कामगारांचा गुदमरून मृत्यू

पाण्याच्या टाकीची सफाई करताना चार कामगारांचा गुदमरून मृत्यू

मुंबई, 09 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) मुंबईत पाण्याच्या टाकीची सफाई करताना 4 कंत्राटी कामगारांचा दुर्दैवाने गुदमरून मृत्यू झाला आहे. तर या दुर्घटनेत एक …

पाण्याच्या टाकीची सफाई करताना चार कामगारांचा गुदमरून मृत्यू Read More
सापुतारा बस अपघात ठिकाणाचे प्रत्यक्ष चित्र

खाजगी बसचा भीषण अपघात; 5 जणांचा मृत्यू

सापुतारा, 02 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) गुजरातमध्ये रविवारी (दि.02) सकाळी मोठा बस अपघात झाला आहे. या अपघातात 5 प्रवाशांचा मृत्यू झाला असून, अनेक …

खाजगी बसचा भीषण अपघात; 5 जणांचा मृत्यू Read More
भरधाव टिप्परने बारामतीत विद्यार्थ्याला चिरडले, अपघात स्थळाचा व्हिडिओ समोर.

भरधाव टिप्परने विद्यार्थ्याला चिरडले! अपघाताचा व्हिडिओ समोर

बारामती, 24 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) बारामती तालुक्यातील तांदुळवाडी येथील कल्याणीनगर मध्ये आज, 24 जानेवारी रोजी एक हृदयद्रावक घटना घडली. एका भरधाव टिप्पर …

भरधाव टिप्परने विद्यार्थ्याला चिरडले! अपघाताचा व्हिडिओ समोर Read More
बुलढाणा जिल्ह्यात तीन वाहनांचा अपघात

मद्यधुंद प्रवाशाने बसचे स्टेअरिंग ओढले; 9 जण जखमी

मुंबई, 02 सप्टेंबर: (विश्वजीत खाटमोडे) मुंबईत बेस्ट बसमध्ये एका मद्यधुंद प्रवाशाने बस चालकाशी वाद घातला. त्यानंतर या प्रवाशाने बसचे स्टेअरिंग ओढले. अशा परिस्थितीत …

मद्यधुंद प्रवाशाने बसचे स्टेअरिंग ओढले; 9 जण जखमी Read More

पुण्यातील पौड परिसरात हेलिकॉप्टर कोसळले, एकजण जखमी

पुणे, 24 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) पुणे जिल्ह्यात आज हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली आहे. पुणे जिल्ह्यातील पौड गावाजवळ ही घटना घडली. सुदैवाने या घटनेत …

पुण्यातील पौड परिसरात हेलिकॉप्टर कोसळले, एकजण जखमी Read More

चायनीज नायलॉन मांजा मुळे बारामतीत तरूण गंभीर जखमी

बारामती, 09 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) नागपंचमी सणानिमित्त आज महाराष्ट्रातील गावोगावी पतंग उडवले जातात. यासाठी मांजा ला मोठ्या प्रमाणात मागणी असते. पतंग उडवण्यासाठी लागणारा …

चायनीज नायलॉन मांजा मुळे बारामतीत तरूण गंभीर जखमी Read More

वरळीत हिट अँड रनची घटना, अपघातात महिलेचा मृत्यू, शिवसेना उपनेत्याला अटक

वरळी, 07 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) पुण्यातील पोर्श कार अपघाताची अजून ताजी असताना मुंबई परिसरातील वरळी येथे हिट अँड रनची घटना घडली आहे. या …

वरळीत हिट अँड रनची घटना, अपघातात महिलेचा मृत्यू, शिवसेना उपनेत्याला अटक Read More
बुलढाणा जिल्ह्यात तीन वाहनांचा अपघात

अंधेरी हिट अँड रन प्रकरणात एकाला न्यायालयीन कोठडी

मुंबई, 05 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) मुंबईतील अंधेरी येथील एका हिट अँड रन प्रकरणात पोलिसांनी काल आरोपी ड्रायव्हरला अटक केली होती. त्यानंतर आज त्याला …

अंधेरी हिट अँड रन प्रकरणात एकाला न्यायालयीन कोठडी Read More

भरधाव वेगातील आयशरच्या धडकेत 7 महिलांचा दुर्दैवी मृत्यू

सांगोला, 18 जून: (विश्वजीत खाटमोडे) सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात भीषण अपघात झाला आहे. सांगोला तालुक्यातील चिकमहुद परिसरातील बंडगरवाडी येथे भरधाव वेगात असलेल्या …

भरधाव वेगातील आयशरच्या धडकेत 7 महिलांचा दुर्दैवी मृत्यू Read More