निवडणूक आयोगाच्या निकालावर सुप्रिया सुळेंची नाराजी; निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार असल्याची दिली माहिती

मुंबई, 06 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्षाचे नाव आणि घड्याळ चिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निकाल दिला आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगासमोर …

निवडणूक आयोगाच्या निकालावर सुप्रिया सुळेंची नाराजी; निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार असल्याची दिली माहिती Read More
अजित पवार आज अर्थसंकल्प सादर करणार

अजित पवारांनी मानले निवडणूक आयोगाचे आभार! जबाबदारी आणखी वाढली असल्याचे देखील म्हटले

मुंबई, 06, फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) अजित पवार गटाला राष्ट्रवादी पक्षाचे नाव आणि घड्याळ चिन्ह मिळाले आहे. निवडणूक आयोगाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. …

अजित पवारांनी मानले निवडणूक आयोगाचे आभार! जबाबदारी आणखी वाढली असल्याचे देखील म्हटले Read More

शरद पवार गटाला पक्षाचे नवीन नाव आणि चिन्ह उद्याच निवडणूक आयोगासमोर सादर करावे लागणार!

नवी दिल्ली, 06 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) राष्ट्रवादी पक्ष हा अजित पवार गटाचाच असल्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. त्यामुळे शरद पवार गटाला मोठा …

शरद पवार गटाला पक्षाचे नवीन नाव आणि चिन्ह उद्याच निवडणूक आयोगासमोर सादर करावे लागणार! Read More

अजित पवारांना राष्ट्रवादी पक्षाचे नाव आणि चिन्ह मिळाले! निवडणूक आयोगाचा निकाल

नवी दिल्ली, 06 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) शरद पवार यांना आज निवडणूक आयोगाकडून मोठा धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाने खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष …

अजित पवारांना राष्ट्रवादी पक्षाचे नाव आणि चिन्ह मिळाले! निवडणूक आयोगाचा निकाल Read More

राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरण; राहुल नार्वेकर यांना सुप्रीम कोर्टाने मुदतवाढ दिली

नवी दिल्ली, 29 जानेवारीः (विश्वजीत खाटमोडे) राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी सुप्रीम कोर्टाने राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेच्या याचिकेवर …

राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरण; राहुल नार्वेकर यांना सुप्रीम कोर्टाने मुदतवाढ दिली Read More
अजित पवार आज अर्थसंकल्प सादर करणार

पंतप्रधान मोदींच्या हस्ते अटल सेतूचे उद्घाटन; सागरी पूल वाहतुकीसाठी खुला होणार

मुंबई, 12 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज नाशिक मधील कार्यक्रम आटपून मुंबईत दाखल झाले. यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते …

पंतप्रधान मोदींच्या हस्ते अटल सेतूचे उद्घाटन; सागरी पूल वाहतुकीसाठी खुला होणार Read More

फडणवीसांचे पत्र जनतेला स्पष्टीकरण देण्यासाठी आहे – जयंत पाटील

नागपूर, 08 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक हे काल विधानसभेत आले होते. नवाब मलिक यांना कथित मनी लॉंड्रिंग प्रकरणी …

फडणवीसांचे पत्र जनतेला स्पष्टीकरण देण्यासाठी आहे – जयंत पाटील Read More
पुण्यातील जीबीएस साथीबाबत माहिती देताना उपमुख्यमंत्री अजित पवार, नागरिकांना कच्चे चिकन टाळण्याचा सल्ला

देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रावर अजित पवारांची प्रतिक्रिया

नागपूर, 08 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक हे काल विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला नागपूर येथे आले होते. यावेळी नवाब मलिक …

देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रावर अजित पवारांची प्रतिक्रिया Read More
महाराष्ट्र पालकमंत्री यादी 2025 संबंधित माहिती

नवाब मलिक यांना महायुतीत घेण्याला देवेंद्र फडणवीस यांचा विरोध

नागपूर, 07 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून नागपूरात सुरू होत आहे. या अधिवेशनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक आले होते. …

नवाब मलिक यांना महायुतीत घेण्याला देवेंद्र फडणवीस यांचा विरोध Read More