निरा डावा कालवा अस्तरीकरणाचे काम थांबवा- अजित पवार

बारामती, 24 ऑगस्टः बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रातून जात असलेल्या निरा डावा कालव्याचे अस्तरीकरणाचे काम सुरु आहे. … Continue reading निरा डावा कालवा अस्तरीकरणाचे काम थांबवा- अजित पवार