तहसिल कार्यालयात संत रविदास महाराज यांची जयंती साजरी

बारामती, 6 फेब्रुवारीः बारामती तहसिल कार्यालयात 5 फेब्रुवारी 2023 रोजी संत रविदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

बारामतीतील आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणाला जिल्हाधिकाऱ्यांची भेट

यावेळी उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, तहसिलदार विजय पाटील, उप विभागीय कृषि अधिकारी वैभव तांबे, निवासी नायब तहसिलदार विलास करे यांच्यासह तहसिल कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

बारामती तालुक्यात 4500 गरीब रेशन कार्डधारक हद्दपार!

One Comment on “तहसिल कार्यालयात संत रविदास महाराज यांची जयंती साजरी”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *