बारामती, 26 नोव्हेंबरः बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये आज, 26 नोव्हेंबर 2022 रोजी संविधान दिन साजरा करण्यात आला. संविधान दिनानिमित्त आज, शनिवारी सकाळी पोलीस स्टेशनच्या परिसरात सामुहिक संविधान प्रस्तावनेचे वाचन करण्यात आले.
बारामती नगरपरिषदेच्या धोरणाविरोधात व्यापाऱ्यांचा एल्गार!
यावेळी बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघमारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संकपाळ, पोलीस नाईक दशरथ कोळेकर, पोलीस कॉन्स्टेबल चव्हाण, खांडेकर, इंगोले, कुणाल निकम तसेच पोलीस कर्मचारी, महिला पोलीस कर्मचारी यांची उपस्थित होते.
One Comment on “पोलिसांकडून सामुहिक संविधान प्रस्तावनेचे वाचन”