बारामती, 13 जानेवारीः(प्रतिनिधी- बाळासाहेब बालगुडे) बारामती तालुक्यातील मुर्टी येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात 12 जानेवारी 2023 रोजी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या फोटोला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
वकिलांच्या युक्तिवादामुळे पोस्कोमधील आरोपीची निर्दोष मुक्तता
तसेच जयंतीनिमित्त विद्यालयात शिवशाहीर गणेश भोसले सर यांचा व्याख्यानाचा कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमात विद्यार्थी शिक्षकवृंद सहभागी होते.
बारामतीत महिलांसह दोन गटात तुंबळ हाणामारी
सदर कार्यक्रम मुख्याध्यापक काकडे डी.जी.सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष कुतवळ सर होते. तर सूत्रसंचालन तांबे मॅडम यांनी केले.
One Comment on “मुर्टीमध्ये राजमाता जिजाऊ आणि विवेकानंद यांची जयंती साजरी”