बारामती, 16 ऑगस्टः (प्रतिनिधी- शरद भगत) बारामती तालुक्यातील मुर्टी ते जोगवडी रस्त्याचे काम 2020 ते 2021 या सालामध्ये पुर्ण झाले. परंतु हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी म्हटले आहे.
अण्णाभाऊ साठे यांचं समाजप्रतीचे योगदान महत्त्वाचे!
मुर्टी ते जोगवडी गावच्या मध्ये खोमणेवस्ती नजीक खड्ड्यांचे साम्राज्य मोठ्य प्रमाणात आहे. यामुळे या रस्त्याचा वापर करणाऱ्या वाहन चालक, शाळकरी विद्यार्थी तसेच पायी ये जा करणारे ज्येष्टांना मानसिक त्रास होत असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत .या कामाची अंदाजी रक्कम 42,62,488 रुपये इतकी होती. साधारण दोन वर्ष या रस्त्याचे काम चालू होते. मात्र हे काम निकृष्ट झाले आहे.
चोपडजमधील कथित भ्रष्टाचार विरोधात पुण्यात आंदोलन
2 Comments on “मुर्टी ते जोगवडी रस्त्याची दुरावस्था”