अवैध हातभट्टी दारू वाहतुकीवर पोलिसांची कारवाई

बारामती, 17 डिसेंबरः बारामती तालुक्यातील मौजे होळ येथील वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या हद्दीत छुप्या पद्धतीने अवैधरित्या हातभट्टी दारू वाहतूक करण्यात येत होती. … Continue reading अवैध हातभट्टी दारू वाहतुकीवर पोलिसांची कारवाई