पांडुरंग खोमणे यांचे निधन

बारामती, 25 फेब्रुवारीः बारामती तालुक्यातील मुर्टी येथील सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग दगडू खोमणे यांचे बुधवारी, 22 फेब्रुवारी 2023 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, एक मुलगा, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

बानपच्या भंगार चोरीच गोलमाल?

मुर्टी गावच्या सरपंच मंगल खोमणे यांचे ते दीर होते. तर ग्रामपंचायत सदस्य विकास खोमणे यांचे ते वडील होते. पांडुरंग खोमणे हे मुर्टीसह पंचक्रोशित आण्णा या नावाने प्रसिद्ध होते.

मयत कृष्णाच्या कुटुंबाला मदत मिळवून देण्याचे अभिजीत कांबळेंचे आश्वासन

दहाव्याचा कार्यक्रम 3 मार्च 2023 रोजी मोरगांव येथील गणेश कुंड येथे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *