रविंद्र सोनवणे यांच्या पुढाकाराने हॉलीबॉलचे मैदान सुरु

बारामती, 6 डिसेंबरः युवकांना मैदानी खेळाची आवड निर्माण होऊन त्यांचे आरोग्य सुदृढ रहावे, तसेच सार्वजनिक शौचालय परिसरातील स्वच्छता राखली जावी, याकरिता आरपीआय (आठवले गट) चे पुणे जिल्हा युवक कार्याध्यक्ष रविंद्र (पप्पू)सोनवणे यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकाराने बारामतीमधील आमराई परिसरातील प्रबुद्धनगर या ठिकाणी हॉलीबॉलचे मैदान सुरू करण्यात आले.

आठ वर्षांच्या लढ्यास अखेर यश!

यावेळी आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्र संघटक विजय (डॅडी)सोनवणे, पश्चिम महाराष्ट्र सचिव सुनील शिंदे यासह सूरज आहिवळे, मोईन बागवान, युवराज गायकवाड, अविनाश कांबळे, सनी साळुंके, मोहन शिंदे, सोमा चोरगे, अमर पाथरकर, करण, अनुराग, अभय पाथरकर, बंटी डिकळे, गणेश पाथरकर, कृष्णा पाथरकर, शेखर लोंढे, रविंद्र खरात, रामा पाथरकर आदी स्थानिक युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ऑल इंडिया संपादक संघाच्या महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष पदी स्वप्निल कांबळे यांची निवड

One Comment on “रविंद्र सोनवणे यांच्या पुढाकाराने हॉलीबॉलचे मैदान सुरु”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *