नीरा- मोरगाव रस्ता बनला अपघात प्रवर्तन!

बारामती, 14 मेः (प्रतिनिधी- बाळासाहेब बालगुडे) बारामती तालुक्यातील मोरगाव- नीरा या मार्गावर गेल्या काही महिन्यांपासून दिशादर्शक फलक नाही. यासह या मार्गावर झेब्रा क्रॉसिंग आणि गतिरोधक पांढरे पट्टे नाहीत. यामुळे या रस्त्यावर छोटे- मोठे अपघातांचे प्रमाण वाढले आहेत.

पालखी सोहळ्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करा- प्रांताधिकारी

सदर मार्गावर वाहनांची वर्दळ खूपच असते. तसेच पुढील महिन्यांपासून शाळा, कॉलेज आदी सुरु झाल्यावर या मार्गावर आणखीन वर्दळ वाढेल. या कारणाने संबंधित अधिकाऱ्यांनी व कंत्राटदाराने दिशादर्शक फलक व साईटला पांढरे पट्टे लवकरात लवकर मारावीत, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

बारामती मंडळ विभागातील बुलेट राजांवर कारवाई!

One Comment on “नीरा- मोरगाव रस्ता बनला अपघात प्रवर्तन!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *