मोईन बागवान आणि स्वराज वाबळे यांची एमपीएलच्या लिलाव प्रक्रियेसाठी निवड

बारामती, 5 जूनः बारामतीतील धीरज जाधव क्रिकेट अकॅदमीचे वेगवान गोलंदाज मोईन बागवान व फिरकी गोलंदाज स्वराज वाबळे यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित महाराष्ट्र प्रिमियर लिग च्या स्पर्धेच्या लिलाव प्रक्रियेसाठी निवड झाली आहे.

श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाचा 96 टक्के निकाल

यापूर्वी स्वराज वाबळे याची महाराष्ट्र अंडर 25 संघासाठी तसेच मोईन बागवान यांची महाराट्र अंडर 23 संघासाठी निवड झाली होती.

इंग्रजी माध्यमिक विद्यालयाची 100 टक्के निकालाची परंपरा कायम

महाराष्ट्रातून 250 खेळाडूमध्ये यांची निवड झाली आहे. आयपीएल नंतर ची T-20 मध्ये भारतातील सर्वात मोठी स्पर्धा असा नावलौकिक मान या स्पर्धेस मिळाला आहे. बारामतीत अनेक होतकरू खेळाडूमध्ये खेळाडू असून ज्यांना आगामी MCA च्या स्पर्धासाठी निवडचाचणीस पाठवणार असल्याचे व बारामतीतील खेळाडूंना राज्यस्तरीय व्यासपीठ निर्माण करण्याचे आश्वासन अकॅडमी चे प्रमुख रणजी पटू धीरज जाधव सरांनी दिले आहे.

2 Comments on “मोईन बागवान आणि स्वराज वाबळे यांची एमपीएलच्या लिलाव प्रक्रियेसाठी निवड”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *