मासाळवाडीची मुख्य जत्रा उद्यापासून

बारामती, 24 नोव्हेंबरः बारामती तालुक्यातील मासाळवाडी येथील धनगर समाजाचे आराध्यदैवत श्री नायकोबा देवाची जत्रा शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2022 रोजीपासून सुरु होत आहे. … Continue reading मासाळवाडीची मुख्य जत्रा उद्यापासून