मराठा आरक्षणासाठी खंडोबा देवाला जरांगे पाटलांनी घातले साकडे

जेजुरी, 17 नोव्हेंबरः (प्रतिनिधी- शरद भगत) जेजुरी येथील महाराष्ट्राचे कुलदैवत श्री खंडोबा देवाचे दर्शन मनोज जरांगे पाटील यांनी घेतले. या प्रसंगी मराठा समाजाला आरक्षण मिळावं, या साठी जरांगे यांनी साकडं घातलं. दरम्यान, मनोज जरांगे यांचा महाराष्ट्र दौरा करत मराठा समाजाला मर्गदर्शन करत आहेत.

डीपफेक संदर्भात पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली चिंता

या प्रसंगी त्यांनी 16 नोव्हेंबर रोजी वरवंड येथील सभा करत, बारामती तालुक्यातील सुपा व मोरगाव येथील मराठा समाजाला संबोधित केले. नंतर खंडोबा देवाचे दर्शन घेत देवाला साकडे घातल्याचे ही मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला संबोधित करताना म्हटले.

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात

पुढे जरांगे पाटील असे ही म्हणाले, ‘जो पर्यंत माझ्या मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तो पर्यंत एक इंच ही मागे सरणार नाही’.

One Comment on “मराठा आरक्षणासाठी खंडोबा देवाला जरांगे पाटलांनी घातले साकडे”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *