मोडवे गावात पीएम किसान योजनेचा हप्ता वितरीत

बारामती, 28 जुलैः (प्रतिनिधी- बाळासाहेब बालगुडे) बारामती तालुक्यातील मोडवे ग्रामपंचायतीमध्ये नुकताच 27 जुलै 2023 रोजी प्रधानमंत्री किसान योजनेचा 14वा हप्ता राजस्थान राज्यातील सिकर जिल्हा येथून वितरित करण्यात आला. या निमित्ताने बारामती तालुक्यातील कृषी विभाग यांच्या मार्फत कार्यक्रम वेब कॉस्टद्वारे सहभाग आयोजित करण्यात आला होता.

पीएम किसान योजना संमेलनाला सरपंच, उपसरपंच गैरहजर!

सदर कार्यक्रमाचे आयोजन हे ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले होते. तरी कृषी सहाय्यक यांच्या समवेत कार्यक्रम पार पडला. यावेळी मोडवे गावचे उपसरपंच राजेंद्र मोरे, कृषी सहाय्यक निरंजन घोडके, भाजप बारामती तालुका सरचिटणीस बाळासाहेब बालगुडे व ग्रामपंचायत सदस्य हजर होते.

चायना मांजामध्ये अडकलेल्या घुबडला दिले जीवदान

या कार्यक्रमाला साधारणतः 50 ते 55 नागरिक उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन मोढवे ग्रामपंचायतीने केले.

One Comment on “मोडवे गावात पीएम किसान योजनेचा हप्ता वितरीत”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *