बारामती, 17 एप्रिलः बारामती शहरातील काळे नगर येथे रमजान या पवित्र महिन्यानिमित्त नुकताच इफ्तार पार्टी आणि स्नेहभोजनाचा कार्याक्रम पार पडला. सदर इफ्तार पार्टीचे आयोजन बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शाखा काळे नगर व आई प्रतिष्ठान यांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी इफ्तार पार्टीचे आयोजक आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष सत्यव्रत काळे यांचा सत्कार मुस्लिम बांधवांच्या वतीने करण्यात आला.
मुर्टी ग्रामपंचायतीत लटकवलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोचे पूजन
या प्रसंगी शिक्षण मंडळचे माजी सभापती कमरुद्दिन सय्यद, बादशाहभाई शेख, मुस्लिम बँक संचालक अल्ताफ सय्यद, आम मुस्लिम युथ अध्यक्ष इमरान पठाण, पत्रकार तैनूर शेख, तनवीर मुजावर, रमजान तांबोळी, परवेज सय्यद, मोसिन मनियार, हमीद तांबोळी, ओवेज बागवान, यादगार सोशल फाउंडेशन अध्यक्ष फिरोज बागवान, वाहिद झारी, जमीर इनामदार, अॅड. शहानुर शेख, अक्रम बागवान, दाऊद शेख, मेहबूब शेख, नासिर शेख, जावेद अत्तार, इफ्तिकार अत्तार, पत्रकार अमोल तोरणे, विशाल जाधव, आदित्य हिंगणे, साधू बल्लाळ, माजी नगरसेवक संजय लालबिगे, अमोल कुलट, राहुल जाधव, विजुभाऊ ताटे आदी मान्यवर व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त जळोचीमध्ये घरा-घरात संविधान उपक्रम
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय आंधळकर, नाना घाडगे, निलेश शेंडगे, मनोज उबाळे, गिरीष सूर्यवंशी, अॅड. अनुप चौगुले, रणजीत चव्हाण, रोहित उबाळे, अक्षय कुरले, पदम महामुनी, संतोष उबाळे, अंकुश जाधव, राहुल भापकर, मंगेश पवार, चेतन वाडेकर, फैजल शेख, समीर शेख, रज्जाक शेख, सोहेल शेख, कैश शेख, हमीद शेख यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
One Comment on “राष्ट्रवादी आणि आई प्रतिष्ठानच्या वतीने इफ्तार पार्टी”