पावसाळ्यात पुदीन्याचा चहा पिण्याचे आरोग्यदायी फायदे

पावसाळा ऋतु सर्वांना आवडतो. मात्र या पावसाळ्यात आजारपण आणि व्हायरल इन्फेक्शन होण्याचाही खतरा संभवतो. यामुळे पावसाळ्यात पुदीन्याचा चहा पिण्याचे काही गुणकारी आणि आरोग्यदायी फायदे आहेत, ते जाणून घेऊ.

1) श्वासनासंबंधित समस्यांवर खूप लाभदायी आहे.
2) ताणतणाव कमी करण्यात खूप मदत होते.
3) शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
4) लघवी करताना होणारी जळजळची समस्या कमी होते.
5) ज्या महिलांना पीसीओएसची समस्या असते, त्यांनी पुदीन्याचा चहा पिणे फायदेशीर असते.
6) पुदीन्याचा चहा पिणे हे पचनतंत्र मजबूत करण्यासाठी खूप उपयुक्त असते.
7) कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी पुदीन्याचा चहा पिणे फायदेशीर राहते.
8) फंगल इन्फेक्शन समस्या दूर होते.
9) ऑस्टियोआर्थराइटिस कमी करण्यास खूप मदत होते.

पुदीन्याचा चहा बनवण्यासाठी एका भांड्यात दोन कप पाणी घेऊन ते उकळून घ्यावेत. त्यानंतर त्या पाण्यात पुदीन्याचे 8 ते 10 पाने टाकावीत. त्यानंतर अर्धा छोटा चमचा काळं मीठ आणि अर्धा छोटा चमचा काळीमिरी टाकून 5 मिनिटं चहा उकळून घ्यावा. चहा पिताना गूळाचा वापर करू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *