यावेळी ग्रामपंचायत सदस्या चेतना जगदाळे, पोलिस पाटील तृप्ती गदादे, विद्यालयातील शिक्षिका सारिका तांबे व अन्य शिक्षिका व बहुसंख्य विद्यालयातील मुली उपस्थित होत्या. हे उपदेशन मुख्याध्यापक गाढवे सर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले.