तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात अण्णाभाऊ साठेंना अभिवादन

बारामती, 18 जुलैः बारामती शहरातील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे यांचा आज, 18 जुलै रोजी 53 वा स्मृती दिन साजरा करण्यात आला. तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील प्रशासकीय कार्यालयात अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

या प्रसंगी तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रशेखर मुरुमकर सरांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्प हार घालून अभिवादन केले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य जगताप सर, रजिस्ट्रार अभिनंदन शहा तसेच महाविद्यालयाचे प्राध्यपक उपस्थित होते.

वीर धरणातून निरा नदीत विसर्ग कमी; मात्र…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *