प्रशासनाकडून आहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन

बारामती, 31 मेः महाराष्ट्रसह देशभरात आज, 31 मे 2023 रोजी आहिल्यादेवी होळकर यांची आज 298 वी जयंती साजरी होत आहे. या जयंतीनिमित्त, आज, बुधवारी बारामती तहसील कार्यालयातही आहिल्यादेवी होळकर यांची जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी तहसिलदार गणेश शिंदे यांनी आहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

सांगवीत फळे व भाजीपाला प्रक्रिया बाजार उप प्रकल्पाचे उद्घाटन

यावेळी निवासी नायब तहसिलदार विलास करे, नायब तहसिलदार स्वाती गायकवाड यांच्यासह तहसिल कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

बारामतीमधील बेकायदेशीर होर्डिंग्सवर मोठी कारवाई!

2 Comments on “प्रशासनाकडून आहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *