बारामती, 18 ऑगस्टः बारामती येथील प्रशासकीय इमारतीमधील तहसिल कार्यालयामध्ये आज, 18 ऑगस्ट 2022 रोजी भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली. या जयंतीनिमित्त तहसिलदार विजय पाटील यांनी राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
बारामतीत 900 हेक्टर जमीन घोटाळा?
तसेच या प्रसंगी ‘सद्भावना’ दिनानिमित्त शपथ घेण्यात आली. यावेळी नायब तहसिलदार प्रतिभा शिंदे यांच्यासह तहसिल कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.