बारामती, 1 ऑगस्टः बारामती तहसिल कार्यालयात आज, 1 ऑगस्ट 2022 रोजी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त नायब तहसिलदार प्रतिभा शिंदे यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
बारामती नगर परिषद कामगार पतसंस्थेची वार्षिक सभा संपन्न
यावेळी नायब तहसिलदार डॉ. भक्ती सरवदे- देवकाते यांच्यासह तहसिल कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

Related