जयंतीनिमित्त बारामती प्रशासनाकडून अभिवादन

बारामती, 2 ऑक्टोबरः महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान दिवंगत लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती आज, 2 ऑक्टोबर 2022 रोजी बारामतीसह देशभरात साजरी होत आहे.

जिल्ह्याचे नवे पालकमंत्री घेणार संन्यास?

या जयंतीनिमित्त बारामती तहसिल कार्यालयात निवासी नायब तहसिलदार विलास करे यांनी महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी तहसिल कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *