महापरिनिर्वाण दिनानिमित्त वस्तू सेवा कर कार्यालयात अभिवादन

पुणे, 6 डिसेंबरः भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज, 6 डिसेंबर 2022 रोजी पुण्यातील येरवडा येथील महाराष्ट्र राज्य वस्तू सेवा कर भवन कार्यालयात अभिवादन करण्यात आले. मागासवर्गीय वस्तू व सेवा कर अधिकारी, कर्मचारी संघटना/ अधिकारी कर्मचारी कल्याण समितीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ. बाबासाहेबांच्या फोटोला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

बारामतीत गायी चोरीचा गुन्हा उघड

यावेळी समितीचे अध्यक्ष मनोज ओहेकर, सरचिटणीस राजन काळोखे, कार्याध्यक्ष रणदिवे, खजिनदार सुजाता काळे, पुणे विभाग उपाध्यक्ष विकास कदम, सहचिटणीस विद्याधर गायकवाड, सहकार्य अध्यक्ष राजरत्न शिंदे, अशोक गायकवाड, सह खजिनदार संजय कामत, शत्रुधन यादव, चंदर कांबळे, प्रमुख संघटक अमोल शेलार, संपर्कप्रमुख यशपाल कांबळे, प्रदीप वडमारे, अमोल बनसोडे, प्रसिद्धीप्रमुख चेतन कुंभार, राहुल ओव्हाळ, प्रवीण वानखडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

गायरान गटातील अतिक्रमणावर कारवाई करू नका

यासह महिला प्रतिनिधी शमशाद इमानदार, पल्लवी नाईकनवरे, प्रमिला तलवडकर, वैशाली ठोंबरे, वर्षाराणी खनपटे, करुणा चव्हाण, प्रतिभा निकाळजे, पूजा कांबळे, प्रगती मांडवधरे, रीमा टारपे, प्रज्ञा झिने यासह कार्यकारी सदस्य शिवरत्न तळभंडारे, संजय शेंडगे, राहुल खरात, विनीत सुपेकर, मयुरेश मोरे, नारायण साळवी, दत्ता शहाणे, सुदर्शन मंडले, सुशांत खोब्रागडे, श्रीकांत सोनवणे, सुदर्शन सुरवसे, शितलेश गाडे, आकाश खोब्रागडे, सागर भिसे, हेमंत दुडम, युनुस शेख, सुधीर गवळी, एस शिकलगार. तसेच सल्लागार सुभाष ऍगडे, प्रमोद नंदेश्वर, रमेश चक्रे, जयंत ढावरे, प्रमोद भोसले, प्रकाश आढाव, गुणवंत गायकवाड आदी उपस्थित होते.

2 Comments on “महापरिनिर्वाण दिनानिमित्त वस्तू सेवा कर कार्यालयात अभिवादन”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *