होमगार्ड कार्यालयात ध्वजारोहण संपन्न

बारामती, 28 जानेवारीः बारामती शहरातील होमगार्ड कार्यालयात 26 जानेवारी 2023 रोजी सकाळी ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी वसंत नगर दत्त समितीचे अध्यक्ष महेश गायकवाड व सामाजिक कार्यकर्ते शशिकांत गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

जातिवादी प्रजासत्तक 2023

या प्रसंगी तालुका समादेशक जनकराज सोनवणे, भारत शिंदे, राहुल शिर्के, सुरज गायकवाड, बाळू डोळस, अनिल पानसरे, महेश पारखे, सुरेश ढमाळ, संतोष खंडाळे व अमन मंडले आदी उपस्थित होते.

सातवांना गोडघास मात्र झोपडपट्टी वासियांना फास

One Comment on “होमगार्ड कार्यालयात ध्वजारोहण संपन्न”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *