रेल्वे अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत जाहीर

विझियानगरम, 30 ऑक्टोबरः (विश्वजीत खाटमोडे) आंध्र प्रदेशात दोन रेल्वेंची धडक झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात आंध्र प्रदेशातील विझियानगरम जिल्ह्यातील हावडा-चेन्नई मार्गावर झाला … Continue reading रेल्वे अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत जाहीर