एमपीएससीच्या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर

मुंबई, 28 सप्टेंबरः राज्य शासनाकडून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2023 या वर्षात घेण्यात येणाऱ्या आयोजित परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. सदर एमपीएससीच्या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. एमपीएससीने आज, 28 सप्टेंबर 2022 रोजी या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक संबंधीचे ट्वीट करत सदर माहिती दिली आहे.

कर्मवीर जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप

एमपीएससी मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://mpsc.gov.in/downloadFile/english/5865…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *