महसूल विभागाच्या हलगर्जीपणामुळे अनेक कुटुंबे वंचित

बारामती, 9 एप्रिलः (प्रतिनिधी- शरद भगत) बारामती महसुल विभागाच्या हलगर्जीपणामुळे तालुक्यातील अनेक कुटुंबे मोफत रेशनिंग व आनंदाचा शिधा वाटपापासून वंचित राहिल्याचे चित्र आहे.

सुट्टी दिवशीही बारामती नगरपरिषद राहणार सुरु!

केंद्र सरकारने मोफत रेशनिंग देयाचा निर्णय घेतला आणि अचानक बारामती तालुक्यातील 5 हजार रेशनकार्ड बंद पडल्यामुळे अनेकजण केंद्र सरकारच्या या योजनेच्या लाभा पासुन वंचित राहिले.

दप्तर दिरंगाई कायदा अन्वये मंडल अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

रेशनदुकानदार यांच्याशी संपर्क केला असता समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत. बारामती तालुक्यातील काही कुटुंबे हातावर पोट असणारे आहेत. कष्ट करून पोट भरणारे लोकं केंद्र शासनाच्या योजनांपासून वंचित राहिल्याने या कुटुंबांना उपासमारीची वेळ बारामती महसुल व अन्नपुरवठा विभागामुळे उद्भवली आहेत.

One Comment on “महसूल विभागाच्या हलगर्जीपणामुळे अनेक कुटुंबे वंचित”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *