उज्जैन मंदिरात सार्थक फौंडेशनकडून समोसे वाटप

उज्जैन, 10 ऑक्टोबरः मध्य प्रदेश राज्यातील उज्जैन येथील प्रसिद्ध श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर येथे बारामती येथील पैलवान सार्थक फौंडेशनच्या सदस्यांनी 9 ऑक्टोबर 2022 रोजी भेट दिली. या भेटीत पै. सार्थक फौंडेशनच्या वतीने मंदिर परिसरातील गोरगरिबांना 50 समोसे वाटण्यात आले.

मुलायम सिंह यादव यांचं निधन

यावेळी सार्थक फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गणेश आटपडकर, धीरज सकट आणि अवधूत करचे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *