बारामती/ माळेगाव, 17 जानेवारीः ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्र बारामती मार्फत आयोजित कृषीक 2024 या जागतिक स्तरावरील प्रत्यक्षिके युक्त कृषी प्रदर्शनाचां आढावा ट्रस्टचे अध्यक्ष शरद पवार तसेच चेअरमन राजेंद्र पवार यांनी घेतला.
वंचितच्या शाखेचे जळगाव सुपे गावात उद्घाटन
या प्रदर्शनाचे उद्घाटन बुधवार दिनांक 17 जानेवारी रोजी दुपारी 1.30 वाजता करण्यात आले. उद्घाटन ट्रस्टचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार त्याचबरोबर कर्नाटकचे कृषिमंत्री चेलुवरय्या स्वामी, डॉ.अजित जावकर संचालक आर्टिफिशियल इंटेलिजन्स डिव्हिजन ऑक्सफर्ड विद्यापीठ, प्रशांत मिश्रा संस्थापक व संचालक ॲग्री पायलट ए.आय. कंपनी यु.एस.ए.,मंदार कुलकर्णी कस्टमर सेक्टर लीडर मॅन्युफॅक्चरिंग मायक्रोसॉफ्ट इंडिया,खासदार सुप्रियाताई सुळे,डॉ.अतुल पाटने मत्स्य आयुक्त महाराष्ट्र राज्य,कौस्तुभ दिवेगावकर आय.ए.स.प्रकल्प संचालक स्मार्ट पुणे, ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र दादा पवार,प्रतापराव पवार चेअरमन सकाळ मीडिया ग्रुप,डॉ.एस.के.रॉय डायरेक्टर अटारी पुणे,डॉ.सुभाष नांगरे संचालक प्रक्रिया व नियोजन महाराष्ट्र राज्य आणि दिलीप झेंडे संचालक विस्तार व प्रशिक्षण कृषी महाराष्ट्र राज्य यांच्या उपस्थितीत होणार आहे.
महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त बारामतीत हुतात्मा दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन; सर्व नागरिकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे
One Comment on “कृषीक-2024 मध्ये जागतिक स्तरावरील प्रात्यक्षिके”