बारामती नगर परिषद सार्वत्रिक निवडणुका प्रसुती वेदना सहन करीत आहेत. नापाक ईराद्याने झालेले बलात्कार वेदना सहन करीत मृत्युशय्येवर व्यायला बाळाची वाट पाहत आहे. वाट बघत बसलेली बारामती नगर परिषद कडू अवलादीला जन्म देणार?
बारामती नगर परिषदेच्या निवडणुकींच्या काळचा इतिहास पाहिला तर नसानसात गुलामगिरी, लाचारी दिसेल. स्वाभिमानी चारित्र्य संपन्न येथील व्यवस्था राक्षसी महत्त्वकांक्षा पायी विटाळ टाकलेली आहे. विकाऊ समाजाचा देशोधडीला लावणारा मतांचा बाजार मांडणारे बाजार बुणगी म्हणून समाजाच्या आई-बहिणीचे, भाऊ बहिणीचे मतांसाठी व्यापार करणारे नाजायज औलाद पद प्रतिष्ठा आणि पैशांसाठी महापुरुषांच्या विचारांवर व आदर्श यावर हागून मुतून राडा करणारे करीत आहेत. वैश्याला तर भाव करण्याचा अधिकार असतो, पण येथे मतदारांचा भाव खरेददारच ठरवतो. मी शपथ घेऊन गप्प पडून राहायचं, आदर्शाचे खून करणारांचे त्यांच्याच विचाराची चिता जळताना, चितेत उजळत व उजेडात हातभट्टीची दारू पिणारे, चिलिंग फुकणारे नेते आता ठोक व्यापारी झाले आहेत. रंडक्या मुडकीचे शाप घेत व्यभिचारी वैचारिक विचार करणारे आधुनिक गुलामीचे स्वप्न दाखवत फिरत आहे.
ज्याच्या आई बापाने जिवंतपणी विकलं नाही किंवा कोणाच्याही दबावाला बळी न पडता वैचारिक व भावनिक गुलामगिरी न स्वीकारता स्वः हिताचे व समाजहिताचे लोक तारून धरली. खिशातील पैसे खर्च करून कार्यकर्त्यांना बळ दिले. कधीही लादलेला उमेदवार स्वीकारलेले नाहीत, अशा वैचारिक व भावनिक जिवंत आई-बापाची गांडू गुलाम लेकरं, सोंग घेऊन समाजातच वाटोळ करणाऱ्या, दिशाभूल करणाऱ्या, दारिद्र्यात खेचणाऱ्या विचार प्रवृत्तीला पाठबळ देत आहे. अशा वयात आलेल्या गाबड्यांना काय म्हणायचं, स्वतःची इज्जत बाय बाटली दारू जुगारीने वेश्यालय बसवायला मागेपुढे पाहत नाहीत. चार दिवसांची गंमत, चाराण्याचा फायदा पाच वर्ष गुलामगिरी स्वीकारताना त्यांची मन व बुद्धी महापुरुषांचे विचार, आदर्श, आचार हे विसरून जातात. तेव्हा पाच वर्षे स्वाभिमान विकणारे ही तरुण कार्यकर्ते आपल्या समाजाच्या व आई बापाच्या डोळ्यात डोळे घालून काय म्हणत असतील?