बारामती पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षण सोडतची तारीख जाहीर

बारामती, 11 जुलैः बारामती पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूक 2022 साठी तालुकाच्या 14 गणातील आरक्षण सोडतची तारीख जाहीर करण्यात आली आहे. बारामतीमधील प्रशासकीय … Continue reading बारामती पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षण सोडतची तारीख जाहीर