बारामती, 12 एप्रिलः बारामती प्रशासकीय भवनाच्या नगर रचनाकार कार्यालयाचा दर्जा वाढवण्यात आला आहे. सदर कार्यालय हे आता सहाय्यक संचालक नगर रचना म्हणून निर्माण झाले आहे. या कार्यालयामध्ये एकूण 19 पदे निर्माण झाली आहे.
महापुरुषांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर संपन्न
याबाबत नगर विकास महाराष्ट्र शासन यांनी दिनांक 10 एप्रिल 2023 रोजी शासन निर्णय क्रमांक आढावा 6122 /1532/प्र .क्र 75/नवी27 काढलेला आहे. या नुसार
1) सहाय्यक संचालक, नगर रचना 1 पद
2) नगर रचनाकार पद 1
3) सहाय्यक नगर रचनाकार श्रेणी 1 पद 2
4) सहाय्यक नगर रचनाकार श्रेणी 2/ रचना सहाय्यक पद 2
5) निमश्रेणी लघुलेखक पद एक
6) प्रथम लिपिक पद 1
7) सहाय्यक आरेखक पद 1
8) कनिष्ठ आरेखक पद 1
9) अनुरेखक पद 2
10) वरिष्ठ लिपिक 1 पद
11) कनिष्ठ लिपिक 2 पद
12) दप्तर बंद पद 1
13) शिपाई पद 2
या प्रकारे बारामती नगर रचनाकार कार्यालयाचा दर्जा वाढून आला आहे.
पत्रकारावर सासवडमध्ये जीवघेणा हल्ला
One Comment on “बारामती प्रशासकीय भवनात नव्या पदांची निर्मिती”