बारामती, 9 जानेवारीः बारामती येथील म.ए.सो. हायस्कूल शाळेतील संतोष शेळके सर हे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी सेवक पगारदार सहकारी पतसंस्था मर्यादित, पुणे या संस्थेवर संचालक पदी निवडून आले आहे. याबद्दल भाजप पदाधिकाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी मएसो शाळेचे मेळकुंदे सर, भाजपचे पदाधिकारी अक्षय गायकवाड, साजन अडसुळ, शैलेश खरात, विशाल पवार, निलेश रणदिवे आदी उपस्थित होते.
One Comment on “संचालक पदी निवड झाल्याबद्दल शेळके सरांचा सत्कार”