घाटकोपर कॅब चालकाला मारहाण, एकाला 7 दिवसांची पोलीस कोठडी

घाटकोपर, 02 सप्टेंबर: (विश्वजीत खाटमोडे) घाटकोपर परिसरात कॅब चालकावर हल्ला केल्याप्रकरणी एका पत्रकाराला न्यायालयाने 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ऋषभ चक्रवर्ती असे …

घाटकोपर कॅब चालकाला मारहाण, एकाला 7 दिवसांची पोलीस कोठडी Read More

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण; आरोपी अक्षय शिंदेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

बदलापूर, 26 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला कल्याण न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. बदलापूरमधील …

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण; आरोपी अक्षय शिंदेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी Read More

नीट-पीजी परीक्षा पुढे ढकलण्याच्या याचिकेवर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी

दिल्ली, 08 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) नीट-पीजी परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, या संदर्भातील याचिकेवर शुक्रवारी (दि. 09 ऑगस्ट) सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. नीट-पीजी …

नीट-पीजी परीक्षा पुढे ढकलण्याच्या याचिकेवर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी Read More

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या विरोधातील याचिका हायकोर्टाने फेटाळली

मुंबई, 05 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू केली. या योजनेच्या विरोधात मुंबई हायकोर्टात …

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या विरोधातील याचिका हायकोर्टाने फेटाळली Read More

मुस्लिम महिलेला तिच्या पतीकडून पोटगी मिळण्याचा अधिकार आहे, सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निकाल

दिल्ली, 11 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 125 नुसार मुस्लिम घटस्फोटीत महिलेला तिच्या पतीकडून पोटगी मिळण्याचा अधिकार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बुधवारी …

मुस्लिम महिलेला तिच्या पतीकडून पोटगी मिळण्याचा अधिकार आहे, सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निकाल Read More

अरविंद केजरीवाल यांना तीन दिवसांची सीबीआय कोठडी

दिल्ली, 26 जून: (विश्वजीत खाटमोडे) दिल्ली दारू घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात राऊस एव्हेन्यू कोर्टाने दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना तीन …

अरविंद केजरीवाल यांना तीन दिवसांची सीबीआय कोठडी Read More

पोर्श कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर, हायकोर्टाचा निर्णय

मुंबई, 25 जून: (विश्वजीत खाटमोडे) पुणे पोर्श कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला मुंबई हायकोर्टाने जमीन मंजूर केला आहे. त्याची बाल सुधारगृहातून सुटका …

पोर्श कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर, हायकोर्टाचा निर्णय Read More

औरंगाबाद खंडपीठाने मागासवर्गीय सफाई कामगारांच्या हिताचा ऐतिहासिक निर्णय घेतला

मुंबई, 24 जून: (विश्वजीत खाटमोडे) मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मागासवर्गीय सफाई कामगारांच्या हिताचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. सन 1972 पासून महाराष्ट्र शासन …

औरंगाबाद खंडपीठाने मागासवर्गीय सफाई कामगारांच्या हिताचा ऐतिहासिक निर्णय घेतला Read More

पुणे पोर्श कार अपघात प्रकरण; अल्पवयीन आरोपीच्या जामिनावरील निर्णय कोर्टाने राखून ठेवला

मुंबई, 21 जून: (विश्वजीत खाटमोडे) पुणे पोर्श कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या नातेवाईकांनी त्याच्या सुटकेसाठी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर …

पुणे पोर्श कार अपघात प्रकरण; अल्पवयीन आरोपीच्या जामिनावरील निर्णय कोर्टाने राखून ठेवला Read More

बिहार सरकारने दिलेले 65 टक्क्यांचे आरक्षण रद्द, हायकोर्टाचा मोठा निर्णय

पाटणा, 20 जून: (विश्वजीत खाटमोडे) पाटणा हायकोर्टाने बिहार सरकारकडून घेण्यात आलेला आरक्षण संदर्भातील निर्णय रद्द केला आहे. बिहार सरकारने दिलेले 65 टक्क्यांचे आरक्षण …

बिहार सरकारने दिलेले 65 टक्क्यांचे आरक्षण रद्द, हायकोर्टाचा मोठा निर्णय Read More