सुंदर आणि चमकदार त्वचेसाठी बनवा घरगुती स्क्रब

उन्हाळ्यात शरीरावरील मळाची समस्या ही प्रत्येकालाच उद्भवते. मळाची  समस्या ही उन्हात फिरणाऱ्यांना जाणवते आणि सावलीत असणाऱ्यांनाही जाणवते. वाढलेल्या तापमानामुळे सावलीतही शरीरावर मळ …

सुंदर आणि चमकदार त्वचेसाठी बनवा घरगुती स्क्रब Read More

उन्हाळ्यात ‘अशी’ घ्या डोळ्यांची काळजी

उन्हाळ्यात उन्हाचा तडाखा जास्त असतो. यामुळे अनेकांना डोळ्यांसंबंधित समस्या उद्भवू लागतात. आपले दैनंदिन कामकाज सुरळीत चालण्यासाठी डोळे हे शरीरातील अतिशय महत्त्वाचे अवयव …

उन्हाळ्यात ‘अशी’ घ्या डोळ्यांची काळजी Read More

उन्हाळ्यात तजेलदार त्वचेसाठी ‘अशी’ घ्या काळजी

उन्हाळ्यामध्ये शरीरात डिहायड्रेशन होऊन त्वचेवर थकवा जाणवतो. हा थकवा दूर करण्यासाठी आपण अनेक प्रोडक्ट वापरतात. मात्र अनेकदा त्याचा काहीही फायदा होताना दिसत …

उन्हाळ्यात तजेलदार त्वचेसाठी ‘अशी’ घ्या काळजी Read More

मेथीचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या

प्रत्येक स्वयंपाक घरात मेथी ही राहतेच. मेथी ही जितकी खाण्यासाठी चविष्ट असते तितकीच ती आरोग्यासाठी उपयुक्त असते. अनेक आजारांवर मेथी दाणे हे …

मेथीचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या Read More

ताक पिण्याचे गुणकारी फायदे

ताक पिणे हे शरीरासाठी फायदेशीर राहते. ताक पिल्याने शरीरातील घातक पदार्थ मूत्रावाटे बाहेर टाकले जातात. तसेच ताक पिल्याने शरीराची रोग प्रतिकार शक्ती …

ताक पिण्याचे गुणकारी फायदे Read More

बारामतीत ब्रॉन्कोस्कोपीच्या माध्यमातून बालकाला जीवनदान

बारामती, 13 एप्रिलः प्रत्येकाच्या घरातील लहान बालके हे परिवाराचे काळीज असते. त्या लहान बालकाला कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती हा तळहाताच्या फोडा प्रमाणे जपत …

बारामतीत ब्रॉन्कोस्कोपीच्या माध्यमातून बालकाला जीवनदान Read More

‘हे’ आहेत उसाचा रस पिण्याचे गुणकारी फायदे

उन्हाळ्यात उसाचा रस पिणे हे शरीरासाठी खूप चांगले असते. उसाचा रस हे नैसर्गिक पेय असून ते गर्मीपासून बचाव तर करतेच तसेच अनेक …

‘हे’ आहेत उसाचा रस पिण्याचे गुणकारी फायदे Read More

उन्हाळ्यात कैरीच्या पन्हे पिण्याचे ‘हे’ आहेत फायदे

उन्हाळ्यात कैरीचे पन्हे पिण्याचे अनेक फायदे आहेत. या हंगामी फळाचे अनेक फायदे आहेत. कैरीमध्ये अँटीऑक्सिडंट्स, फायबर, विटामिन्स आणि मिनरल्स मोठ्या प्रमाणात असतात. …

उन्हाळ्यात कैरीच्या पन्हे पिण्याचे ‘हे’ आहेत फायदे Read More

मिरवणुकीनंतर आरोग्य विभागाची स्वच्छता मोहीम

बारामती, 22 मार्चः बारामती शहरासह राज्यभरात सोमवार, 21 मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे जयंती साजरी करण्यात आली. राज्य शासनाने दिलेल्या …

मिरवणुकीनंतर आरोग्य विभागाची स्वच्छता मोहीम Read More