पुण्यातील जीबीएस साथीबाबत माहिती देताना उपमुख्यमंत्री अजित पवार, नागरिकांना कच्चे चिकन टाळण्याचा सल्ला

शरद कृषी महोत्सवाला अजित पवार देणार भेट

इंदापूर, 10 डिसेंबरः इंदापूर शहरात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शरद कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, इंदापूर तालुका राष्ट्रवादी …

शरद कृषी महोत्सवाला अजित पवार देणार भेट Read More

तालुक्यातील तब्बल 300 गुर्‍हाळ घरे बंद!

दौंड, 12 नोव्हेंबरः उसाच्या किमतीत वाढ झाली असताना गुळाच्या किमती मात्र कमी झाल्या आहेत. परिणामी दौंड तालुक्यातील गुर्‍हाळ व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. …

तालुक्यातील तब्बल 300 गुर्‍हाळ घरे बंद! Read More

बानप ठेकेदाराकडून अनुसूचित जातीच्या महिलांचा लैंगिक शोषण?

बारामती, 1 नोव्हेंबरः बारामती नगर परिषद मधील कामगार ठेकेदारांचा सुपरवायझर मागासवर्गीय महिलांचे शारीरिक सुखाची मागणी करत आहे, अशी चर्चा महिला कामगारांमध्ये आहे. …

बानप ठेकेदाराकडून अनुसूचित जातीच्या महिलांचा लैंगिक शोषण? Read More

एमआयडीसीमधील उद्योजकांचे प्रश्न सोटणार!

बारामती, 11 ऑक्टोबरः बारामती तालुक्यातील पणदरे एमआयडीसी क्षेत्रात लघुउद्योगांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र त्यानुसार वीज व पाणीपुरवठा सेवा समाधानकारक नाहीत. यामुळे …

एमआयडीसीमधील उद्योजकांचे प्रश्न सोटणार! Read More

बारामतीत राज्य कामगार विमा महामंडळाची आढावा बैठक संपन्न

बारामती, 10 सप्टेंबरः राज्य कामगार विमा महामंडळाची बारामतीमध्ये नुकतीच आढावा बैठक संपन्न झाली. या आढावा बैठकीत राज्य कामगार विमा महामंडळाने लाभार्थ्यांना विम्याच्या …

बारामतीत राज्य कामगार विमा महामंडळाची आढावा बैठक संपन्न Read More

बारामतीत बालमजुरांचा सर्रास वापर

बारामती, 8 एप्रिलः बारामती शहर हे झपाट्याने विकसित होत आहे. बारामती शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी विविध विकास कामे सुरु आहेत. या विकास …

बारामतीत बालमजुरांचा सर्रास वापर Read More

अखेर एमपीएससीचा ‘तो’ निकाल चार वर्षांनी जाहीर

पुणे, 3 एप्रिलः महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) विविध पदांसाठी स्पर्धा परीक्षा घेण्यात येतात. या राबवल्या जाणाऱ्या पदभरती परीक्षांची प्रक्रिया रखडत असल्याबाबत उमेदवारांकडून …

अखेर एमपीएससीचा ‘तो’ निकाल चार वर्षांनी जाहीर Read More