
बारामतीकरांसाठी मोठी खुशखबर
बारामती, 2 एप्रिलः रेल्वे प्रशासनाकडून बारामतीकरांसाठी गुढीपाडव्याच्या दिवशी मोठी खुशखबर दिली आहे. पुणे-दौंड-बारामतीची रेल्वे सेवा पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. याचा फायदा …
बारामतीकरांसाठी मोठी खुशखबर Read Moreबारामती, 2 एप्रिलः रेल्वे प्रशासनाकडून बारामतीकरांसाठी गुढीपाडव्याच्या दिवशी मोठी खुशखबर दिली आहे. पुणे-दौंड-बारामतीची रेल्वे सेवा पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. याचा फायदा …
बारामतीकरांसाठी मोठी खुशखबर Read Moreबारामती, 30 मार्चः बारामती तालुक्याचे क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांना पदोन्नती मिळाली आहे. या पदोन्नतीमुळे त्यांची नियुक्ती लातूर जिल्ह्याचे नवे क्रीडा अधिकारी …
बारामतीच्या सुपुत्राची गगन भरारी Read Moreबारामती, 30 मार्चः बारामती शहराला नगर परिषदेकडून पाणी पुरवठा करण्यात येत असतो. सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू झाल्याने पाणी जपून वापरण्याचे आवाहन बारामती …
ऐन उन्हाळ्यात बारामतीकरांचे लाखो लिटर पाणी वाया Read Moreबारामती, 28 मार्चः रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटामार्फत बारामती शहरातील प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना आज, सोमवार 28 …
आरपीआयच्या वतीने नगर परिषदेला दिले स्मरणपत्र Read Moreबारामती, 26 मार्चः बारामती नगर परिषद हद्दीमध्ये प्रभाग क्रमांक 14 मधील हरिकृपा या भागामध्ये डॉ. बोके यांच्या हॉस्पिटलपासून ते संघवी पार्ककडे जाणारा …
बारामती नगरपरिषदेचे तब्बल 20 लाख गेले पाण्यात Read Moreबारामती, 25 मार्चः महाराष्ट्र राज्य लोक सेवा आयोगामार्फत पोलीस उपनिरीक्षक पदासाठी घेतलेल्या परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेत बारामती शहरातील …
खडतर कष्टांना मोठे यश; अखेर झाला PSI Read Moreबारामती, 24 मार्चः बारामती तालुक्यातून गेलेला राज्य शासनाचा संत तुकाराम महाराज पालकी महामार्ग अनेक दिवसांपासून चर्चेचा आहे. राज्य शासनाकडून या महामार्गावर जलद …
महामार्गाच्या अतिक्रमणांवर प्रशासनाचा हातोडा Read Moreबारामती, 22 मार्चः बारामती शहरासह राज्यभरात सोमवार, 21 मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे जयंती साजरी करण्यात आली. राज्य शासनाने दिलेल्या …
मिरवणुकीनंतर आरोग्य विभागाची स्वच्छता मोहीम Read More