मराठा समाज आणि जरांगे पाटलांनी आम्हाला आणखी वेळ द्यावा- मुख्यमंत्री

मुंबई, 30 ऑक्टोबरः (विश्वजीत खाटमोडे) राज्य मंत्रिमंडळाच्या मराठा आरक्षण उपसमितीची बैठक आज (दि.30) काही वेळापूर्वी पार पडली. ही बैठक सह्याद्री अतिथीगृहावर आयोजित …

मराठा समाज आणि जरांगे पाटलांनी आम्हाला आणखी वेळ द्यावा- मुख्यमंत्री Read More

रेल्वे अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत जाहीर

विझियानगरम, 30 ऑक्टोबरः (विश्वजीत खाटमोडे) आंध्र प्रदेशात दोन रेल्वेंची धडक झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात आंध्र प्रदेशातील विझियानगरम जिल्ह्यातील हावडा-चेन्नई मार्गावर झाला …

रेल्वे अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत जाहीर Read More

मराठा समाजाच्या शिष्टमंडळाचे फडणवीसांना निवेदन

नागपूर, 30 ऑक्टोबरः (विश्वजीत खाटमोडे) राज्यात मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक निवेदन दिले …

मराठा समाजाच्या शिष्टमंडळाचे फडणवीसांना निवेदन Read More

केरळमध्ये ख्रिश्चन समुदायाच्या कार्यक्रमात 3 स्फोट

कोची, 29 ऑक्टोबरः (विश्वजीत खाटमोडे) केरळमधील एर्नाकुलम येथील एका कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आज (दि.29) साखळी स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटात एका …

केरळमध्ये ख्रिश्चन समुदायाच्या कार्यक्रमात 3 स्फोट Read More

अजित पवारांना डेंग्यूची लागण

मुंबई, 29 ऑक्टोबरः (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डेंग्यूची लागण झाली आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी …

अजित पवारांना डेंग्यूची लागण Read More

मराठा आरक्षणसंदर्भात सरकार बैठक घेणार

मुंबई, 29 ऑक्टोबरः (विश्वजीत खाटमोडे) राज्यात सध्या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने मराठा …

मराठा आरक्षणसंदर्भात सरकार बैठक घेणार Read More

गतविजेत्या इंग्लंडशी आज टीम इंडियाचा सामना

लखनौ, 29 ऑक्टोबरः (विश्वजीत खाटमोडे) आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज (दि.29) भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात सामना होणार आहे. हा सामना लखनौच्या भारतरत्न श्री …

गतविजेत्या इंग्लंडशी आज टीम इंडियाचा सामना Read More

ऑस्ट्रेलियाचा न्यूझीलंडवर 5 धावांनी थरारक विजय

धरमशाळा, 28 ऑक्टोबरः (विश्वजीत खाटमोडे) आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज (दि.28) ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा 5 धावांनी पराभव केला आहे. ऑस्ट्रेलियाचा हा या स्पर्धेतील …

ऑस्ट्रेलियाचा न्यूझीलंडवर 5 धावांनी थरारक विजय Read More
मुंबई समुद्रात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला

एका कुटुंबातील 7 जणांची सामूहिक आत्महत्या

गुजरात/सूरत, 28 ऑक्टोबरः (विश्वजीत खाटमोडे) गुजरातमधील सूरतमध्ये एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका कुटुंबाने सामूहिक विष प्राशन करून आत्महत्या केल्याने …

एका कुटुंबातील 7 जणांची सामूहिक आत्महत्या Read More

शरद पवारांचे पंतप्रधान मोदींना प्रत्युत्तर!

मुंबई, 28 ऑक्टोबरः (विश्वजीत खाटमोडे) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डी दौऱ्यावर असताना शेतकरी मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली …

शरद पवारांचे पंतप्रधान मोदींना प्रत्युत्तर! Read More