
धनगर समाजाची याचिका हायकोर्टाने फेटाळली; एसटी प्रवर्गातून आरक्षण देता येणार नसल्याचे कोर्टाने म्हटले
मुंबई, 17 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी करण्यात येत होती. मात्र, यासंदर्भातील मागणी उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. …
धनगर समाजाची याचिका हायकोर्टाने फेटाळली; एसटी प्रवर्गातून आरक्षण देता येणार नसल्याचे कोर्टाने म्हटले Read More