नागपुरात एचएमपीव्ही चे 2 रुग्ण आढळले

नागपूर, 07 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्रातील नागपुरात मंगळवारी ह्यूमन मेटान्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) चे दोन रुग्ण आढळले आहेत. हे रुग्ण 13 आणि 7 वर्षांच्या …

नागपुरात एचएमपीव्ही चे 2 रुग्ण आढळले Read More

नेपाळसह तिबेटमध्ये जोरदार भूकंप; 53 जणांचा मृत्यू, 62 जखमी

नेपाळ, 07 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) नेपाळ आणि तिबेटच्या सीमेजवळ मोठा भूकंप झाल्याची घटना घडली आहे. तिबेटच्या शिगाझे शहरात मंगळवारी (दि.07) सकाळी 6.8 …

नेपाळसह तिबेटमध्ये जोरदार भूकंप; 53 जणांचा मृत्यू, 62 जखमी Read More

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी देणाऱ्या आरोपीला अटक

ठाणे, 06 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सोशल मीडियावरून जीवे धमकी देणाऱ्या 27 वर्षीय आरोपीला ठाणे पोलिसांनी अटक केली …

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी देणाऱ्या आरोपीला अटक Read More

संतोष देशमुख हत्या प्रकरणी सर्वपक्षीय शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

मुंबई, 06 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर, राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांच्या शिष्टमंडळाने आज (दि.06) राज्याच्या …

संतोष देशमुख हत्या प्रकरणी सर्वपक्षीय शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट Read More

भिगवण, दौंड आणि नीरा स्थानकावरील एक्सप्रेस गाड्यांचे थांबे सुरू करण्याची सुप्रिया सुळे यांची मागणी

भिगवण, 06 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) कोरोना महामारीच्या काळात देशभरातील रेल्वे सेवा आणि वाहतुकीमध्ये अनेक बदल करण्यात आले होते. यामध्ये पुणे जिल्ह्यातील भिगवण, …

भिगवण, दौंड आणि नीरा स्थानकावरील एक्सप्रेस गाड्यांचे थांबे सुरू करण्याची सुप्रिया सुळे यांची मागणी Read More
शरद पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्र

संतोष देशमुख हत्या प्रकरण; शरद पवारांचे मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र

मुंबई, 06 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार …

संतोष देशमुख हत्या प्रकरण; शरद पवारांचे मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र Read More

भारतात एचएमपीव्ही संसर्गाचा पहिला रुग्ण: आठ महिन्यांच्या बाळाला संसर्ग?

बंगळुरू, 06 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) बंगळुरूमधील एका खाजगी रुग्णालयात आठ महिन्यांच्या बाळाला ह्युमन मेटाप्न्युमोव्हायरस (एचएमपीव्ही) संसर्ग झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. बाळाला …

भारतात एचएमपीव्ही संसर्गाचा पहिला रुग्ण: आठ महिन्यांच्या बाळाला संसर्ग? Read More
बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण फोटो

संतोष देशमुख हत्या प्रकरणात आणखी तिघांना अटक, 14 दिवसांची कोठडी सुनावली

पुणे, 04 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात आज (दि.04) आणखी तीन फरार आरोपींना अटक करण्यात आली आहे. या तिघांमध्ये …

संतोष देशमुख हत्या प्रकरणात आणखी तिघांना अटक, 14 दिवसांची कोठडी सुनावली Read More
लाडकी बहीण योजना अपडेट 2025 – पैसे कधी मिळणार?

लाडकी बहीण योजना: सरकार लाभाचे पैसे परत घेत नाही, आदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण

मुंबई, 04 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या सशक्तीकरणासाठी सरकारकडून “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण” योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र …

लाडकी बहीण योजना: सरकार लाभाचे पैसे परत घेत नाही, आदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण Read More

राज्यासह पुण्यात आज थंडीचा जोर वाढला

पुणे, 04 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) पुणे आणि महाराष्ट्रात आज (दि.04) थंडीचा जोर वाढला असून, अनेक ठिकाणी एकच अंकी आकडा तापमान नोंदवले गेले …

राज्यासह पुण्यात आज थंडीचा जोर वाढला Read More