जातिवादी प्रजासत्तक 2023

बारामती, 28 जानेवारीः बारामतीत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा होत असताना प्रजासत्ताक दिनाचा जातीय मानसिकतेचा रोग लागल्याचे दिसून आले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक येथे झेंडा वंदनेला प्रशासकीय अधिकाऱ्याने अल्पसा प्रतिसाद दिला. तर राजकीय पुढाऱ्यांच्या गर्दी व मान अपमान नाट्याने सदर कार्यक्रमाचा इचका झाला.

सातवांना गोडघास मात्र झोपडपट्टी वासियांना फास

एका उद्धट माजी नगरसेवकाने मुख्याधिकारी यांच्यावर खालच्या पातळीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर हुज्जत घातली. स्थळाची पवित्र राखण्याची साधी कल्पनाही संबंधित उद्धट माजी नगरसेवकाला राहिली नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक झेंडा वंदनेला प्रशासकीय अधिकारी येण्यास उदासीन असतात. यातच उपस्थित अधिकाऱ्यांना पोचत घालने, उद्धट वर्तन करणे ही सत्तेची मस्ती हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा समिती येथील झेंडा वंदन कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले.

चिरेखानवाडीच्या जिल्हा परिषद शाळेत सैनिकाच्या हस्ते ध्वजारोहण

बारामती नगरपरिषद, हुतात्मा स्मारक भिगवन चौक, संविधान स्तंभ तांदूळवाडी, श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यान कसबा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक आंबेडकर रोड व शासकीय झेंडा वंदन रेल्वे स्टेशन ग्राउंड या ठिकाणचे सर्व कार्यक्रम उत्सवात पार पडले.

बारामतीमध्ये डिझेल चोर सक्रिय

One Comment on “जातिवादी प्रजासत्तक 2023”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *