विसर्जित गणेश मुर्त्या गोळा करण्यासाठी बानपचं संकलन रथ रवाना

बारामती, 9 सप्टेंबरः बारामती शहरात मोठ्या भक्ती भावाने आज, 9 सप्टेंबर 2022 रोजी लाडक्या गणरायाला निरोप दिला जात आहे. या गणेश विसर्जनासाठी शहरातील विविध भागात तब्बल 40 ठिकाणी नगर परिषदेच्या वतीने कुत्रिम जलकुंडांची व्यवस्था करण्यात आली आहे.

जोगवडीत शॉक लागून दोन गायींचा मृत्यू

सदर जलकुंडांमधून विसर्जित करण्यात आलेल्या गणेश मुर्त्या गोळा करण्यासाठी बारामती नगर परिषदेकडून संकलन रथ तयार करण्यात आला आहे. सदर संकलन रथ आज, शुक्रवारी सकाळी नगर परिषदेकडून मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्या उपस्थितीत गणेश मुर्त्या गोळा करण्यासाठी रवाना करण्यात आला.

यामुळंच भाजपाला बारामती हवीशी वाटतेय- सुप्रिया सुळेंचा भाजपला चिमटा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *