यावेळी फौंडेशनचे चेअरमन नितिन आटोळे, व्हा. चेअरमन कुमार देवकाते, संचालक नितिन चालक, खजिनदार दत्तात्रय शिंदे, पुणे जिल्हा आरोग्य विभाग प्रमुख गणेश जगदाळे, पुणे जिल्हा शिक्षण विभाग प्रमुख पुरुषोत्तम शिंदे आदी शिबिराच्या उद्घाटनावेळी उपस्थित होते.
सदर रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी सागर पार्लेकर, चारुदत्त पेंढारकर, योगेश सस्ते, सुनील आटोळे, वाय ग्रुप बारामती, ऋषिकेश हेमाडे यांनी परिश्रम घेतले.
बानपचे जन्म मृत्यू, आवक जावक, नागरिक सुविधा केंद्र स्थालांतर