वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न

बारामती, 19 जानेवारीः बारामती येथील भारतीय आयुर्विमा महामंडळ शाखेच्या नॅशनल फेडरेशन ऑफ इन्शुरन्स फिल्ड वर्कर्स ऑफ इंडिया या संघटनेचा आज, 19 जानेवारी 2023 रोजी 67 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

जप्त वाहनांचा जाहीर ई-लिलाव

या रक्तदान शिबिराचे उद्घाटन आयुर्विमा महामंडळ शाखा बारामतीचे शाखाधिकारी हेमंत जोशी व उपशाखाधिकारी गणेश खंडागळे यांनी केले.

बारामतीत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 चे आयोजन

या रक्तदान शिबिराचे आयोजन बारामती संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी सुनील जोगळेकर, प्रतीक शिंदे तसेच संघटनेचे सध्याचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, सचिव गणेश सोडमिसे, तसेच इतर सहकाऱ्यांनी केले होते.

2 Comments on “वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *