यावेळी जी.बी.गावडे, पांडुरंग कचरे, अक्षय गायकवाड, साजन अडसुळ, सतिश फाळके, गोविंद देवकाते, प्रमोद डिंबळे, सचिन साबळे, रघु चौधर आदी पदाधिकारी उपस्थित होते. तसेच भाजप पदाधिकाऱ्यांकडून यावेळी ‘अकेला देवेंद्र क्या करेगा? समजले का?’ अशा घोषणाबाजीही करण्यात आली.
बारामतीत भाजपकडून पेढे वाढून विजय जल्लोष साजरा

बारामती, 21 जूनः महाराष्ट्र राज्या विधान परिषदेचा निकाल 20 जून रात्री उशीरा लागला. या निकालात भारतीय जनता पक्षाचा दणदणीत विजय झाला. या विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे 5 उमेदवार विजयी झाले. या विजयाचा जल्लोष बारामती शहरातील भिगवण चौकात भाजपचे पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत पेढे वाटून आणि फटाक्याची अतिषबाजी करून विजय जल्लोष साजरा केला.