प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला परेडच्या रंगीत तालीमला बडे अधिकारी गैरहजर?

बारामती, 26 जानेवारीः स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरी करण्यासंबंधी शासनाचे धोरण आहे. असे असतानाही बारामतीमध्ये 26 जानेवारी 2023 च्या पूर्वसंध्येला येण्यास काही बड्या अधिकाऱ्यांनी नकार दिला. यामुळे प्रशासकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगू लागल्या आहेत.

भीमा नदीमधील सामूहिक आत्महत्येत नवे वळण!

बारामती येथील रेल्वे मैदानावर दरवर्षी 25 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाची रंगीत तालीम करण्याची प्रथा असते. या प्रथेप्रमाणे प्रशासनाने सर्व अधिकाऱ्यांना सदर कार्यक्रमात उपस्थित राहावे, असे प्रांत कार्यालयमधून संबंधित अधिकाऱ्यांना पत्र दिलेले होते. परंतु सदर कार्यक्रमाला अनेक बडे प्रशासकीय अधिकारी रंगीत तालीमला उपस्थित राहिले नाही. त्यामुळे प्रशासनातील विस्कळीतपणा व एकमेकांवरील नाराजी नाट्य उपस्थित पत्रकारांच्या निदर्शनास आले.

प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थी आणि कामगारांच्या मुलांना खाऊ वाटप

One Comment on “प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला परेडच्या रंगीत तालीमला बडे अधिकारी गैरहजर?”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *