
गरबा खेळताना 24 तासांत 10 मृत्यूची नोंद
गुजरात, 22 ऑक्टोबरः (विश्वजीत खाटमोडे) देशभरात सध्या नवरात्रीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. अशातच एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली …
गरबा खेळताना 24 तासांत 10 मृत्यूची नोंद Read Moreगुजरात, 22 ऑक्टोबरः (विश्वजीत खाटमोडे) देशभरात सध्या नवरात्रीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. अशातच एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली …
गरबा खेळताना 24 तासांत 10 मृत्यूची नोंद Read Moreपुणे, 22 ऑक्टोबरः (विश्वजीत खाटमोडे) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा परिषद आढावा बैठक नुकतीच पार पडली आहे. जिल्हा वार्षिक …
35 हजार कोटींचा अखर्चित निधी विकासकामांसाठी वापरणार! Read Moreबारामती, 22 ऑक्टोबरः (विश्वजीत खाटमोडे) बारामतीमध्ये प्रशिक्षणार्थी विमान कोसळल्याची घटना घडली आहे. ही घटना आज (दि. 22) सकाळी घडली. हे विमान बारामती …
बारामतीत पुन्हा एकदा विमान कोसळले Read Moreधर्मशाळा, 22 ऑक्टोबरः (विश्वजीत खाटमोडे) आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज (दि.22) टीम इंडियाचा सामना न्यूझीलंड संघाविरुद्ध होणार आहे. हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या …
भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यावर पावसाचे सावट Read Moreमुंबई, 22 ऑक्टोबरः (विश्वजीत खाटमोडे) अरबी समुद्रात पुन्हा एकदा चक्री वादळाचे संकट निर्माण झाले आहे. या चक्री वादळाचे नाव ‘तेज’ असे आहे. …
तेज चक्रीवादळाचा जोर वाढणार! Read Moreनांदेड, 22 ऑक्टोबरः (विश्वजीत खाटमोडे) मराठा आरक्षण आंदोलन संदर्भात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मराठा आरक्षण मिळावे, यासाठी आणखी एका तरुणाने …
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तरुणाची आत्महत्या Read Moreमुंबई, 21 ऑक्टोबर: ( विश्वजीत खाटमोडे) आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज (दि.21) दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडचा तब्बल 229 धावांनी पराभव केला आहे. या …
आफ्रिकेचा इंग्लंडवर 229 धावांनी विजय Read Moreमुंबई, 21 ऑक्टोबरः (विश्वजीत खाटमोडे) आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सध्या इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना खेळविण्यात येत आहे. …
आफ्रिकेचे इंग्लंडसमोर 400 धावांचे लक्ष्य! Read Moreबीड, 21 ऑक्टोबरः (विश्वजीत खाटमोडे) शिवसंग्रामचे दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पुतण्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सचिन मेटे (34) असे त्याचे …
विनायक मेटेंच्या पुतण्याची आत्महत्या Read Moreपुणे, 21 ऑक्टोबरः (विश्वजीत खाटमोडे) पुणे महानगरपालिका क्षेत्रात सन 2023-24 या आर्थिक वर्षात मुदतीत मिळकत कर भरलेल्या नागरिकांसाठी लॉटरी योजना राबविण्यात आली …
मुदतीत कर भरलेल्या नागरिकांना बक्षिसांचे वितरण Read More