सकाळी रिकाम्या पोटी चहा पिण्याचे दुष्परिणाम

बहुतेक सर्वांनाच सकाळी आंघोळ केल्यानंतर किंवा काहींना आंघोळीआधी चहा पिण्याची सवय असते. चहा घेतला नाहीतर दिवसाची सुरुवात झालीच नाही, असे काहींना वाटते. …

सकाळी रिकाम्या पोटी चहा पिण्याचे दुष्परिणाम Read More

200 कोटींचा अनुसूचित जातींचा बळी; बारामतीत प्रभाग रचना ‘जेसे थे’

बारामती, 10 जूनः बारामती नगरपरिषद पंचवार्षिक निवडणूक 2022 होऊ घातली आहे. या निवडणुकीत प्रभाग रचना मनमानी प्रमाणे करण्यात आली आहे. महाराष्ट्र निवडणूक …

200 कोटींचा अनुसूचित जातींचा बळी; बारामतीत प्रभाग रचना ‘जेसे थे’ Read More

बारामती शहर पोलिसांनी जप्त केला लाखोंचा गुटखा

बारामती, 10 जूनः बारामती शहर पोलीस स्टेशनने शहरात अवैध धंद्यांविरोधात धाड सत्राची कडक अंमलबजावणी होताना दिसत आहे. शहरातील विविध भागात सुरु असलेले …

बारामती शहर पोलिसांनी जप्त केला लाखोंचा गुटखा Read More

बारामतीत उद्या राष्ट्रीय समाज पक्षाचे ठिय्या आंदोलन

बारामती, 9 जूनः बारामती नगर परिषदेसमोर उद्या शुक्रवार, 10 जून 2022 रोजी सकाळी 10 वाजता ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. सदर ठिय्या …

बारामतीत उद्या राष्ट्रीय समाज पक्षाचे ठिय्या आंदोलन Read More

अनुसूचित जातीचा नगरपरिषदेविराधात एल्गार

बारामती, 9 जूनः बारामती नगरपरिषद प्रभाग रचनेमध्ये झालेल्या गोर अन्यायाविरोधात 8 जून 2022 रोजी माता रमाई भवन येथे सायंकाळी 6 वाजता बैठक …

अनुसूचित जातीचा नगरपरिषदेविराधात एल्गार Read More

राज्य शासनाकडून निराधारांना आधार

बारामती, 8 जूनः राज्यातील निराधारांसाठी महाराष्ट्र शासनाकडून विविध योजना राबविण्यात येत आहेत. समाजातील वृद्ध, अंध, अपंग, शारीरिक व मानसिक आजारग्रस्त व्यक्ती, निराधार …

राज्य शासनाकडून निराधारांना आधार Read More

स्थानिकांच्या आंदोलनाला मोठे यश; अखेर ‘तो’ टॉवर हटला

बारामती, 7 जूनः बारामती शहरातील आमराई विभागातील सर्वोदय नगर येथील एका सदनिकेत गेल्या महिन्यात अवैधरित्या आयडिया कंपनीचा टॉवर उभारण्यात आला होता. सदर …

स्थानिकांच्या आंदोलनाला मोठे यश; अखेर ‘तो’ टॉवर हटला Read More